विध्यार्थी व विध्यार्थीनींना हाक्काचे व्यासपीट मिळण्यासाठी आणी त्यांच्या कला गुनांना वाव मिळन्यासाठी आणी जिथ कमी तिथ आम्ही या संकल्पनेतुन या संस्थेची निर्मिती झाली
This institution was created by this concept to give students and students the opportunity to get the benefit of their artwork,
Logo
संस्थापक आध्यक्ष अंकुश मुरलीधर
बुरूंगले
Founder President Ankush Murlidhar Burungale Phone-9773217600/8689811496
Sertificat
नोंदनी प्रमानपत्र
Register Certificate
कार्यक्रमाची रूपरेषा प्रधर्षन बॉनर
Event Outline
ग्रमस्वच्छता आभियान उदघाटन समारंभ
Gram Swachhana Abhiyan opening ceremony
आपल्यला पाण्यामुळे आणी हवेमुळे अस्वच्छते मुळे ९९% आजार होतात ह्यच ९९ % आजाराचे कारन आहे हे कारन ओळखुन स्वच्छ भारत व सुदंर भारत व्हवा भवनेने आणी प्रतेक गाव स्वच्छ झाल्यामिळे गावात कोनतीही रोगराई होऊ नये व कोनतीही गरीब शेतकरी ग्राहक व्यपारी सर्व गावकरी रोगराईमुक्त करन्यासाठी आणी सगळा गावकरी कोनत्याही रोगांना बळी पडु नये़. आजारीपण हे सुद्धा गराबीचे कारन आसु शकते ते ओळखून गरीबीला मात करन्यासाठी आणी आजारीपण हे सुद्धा शेतकरी वर्ग व ईतरांचे एक आत्महत्याचे कारन आसु शकते हे काही अंशी कमी करणयासाठी प्रत्येक गावात ग्रामस्वच्छता आभीयान राबवण्यत आले त्यासाठी स्वच्छ व सुंदर गाव करन्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न त्यात गावकर्यानी केलेली मदत
Due to the fact that 99% of the diseases are 99% due to illness, 99% are due to the cause of the disease and clean India and the beautiful India should not be affected due to cleanliness of every village, and no poor farmer consumer business will be able to get rid of all the villagers and all the villagers. Do not fall prey In order to reduce the number of people suffering due to sickness and sickness, it can also be considered due to sickness, and in order to reduce the number of suicides due to some reduction in poverty, every villager came to the village for a clean and beautiful village
,@एक संदेश@
*वाहत्या पाण्याप्रमाणे*
*चांगले काम करीत रहा..!!*
*वाईट कचरा*
*आपोआपच किनाऱ्याला लागेल..!!*
✨ ✨
, @ one message @
* Watering like water *
* Keep up the good work .. !! *
* Bad trash *
* Will automatically get to the shore .. !! *
✨ ✨
लोकस्वराज्य शैक्षनिक सामाजिक व बहुउदे्दशिय संस्था आणी नेहरू युवा मंडळ घेरडी बुरुंगलेवस्ती नं-१ यांच्या मार्फत शाळेतील मुलांना आणी ईतर लोकांना खाऊ वाटप
Public distribution of social and multipurpose institutions and Nehru Yuva Mandal Gharadi Burunglavasti Nanti to the children of school
व्यसन मुक्ती/ नशा मुक्ती आभीयान आणी विद्यान शाप की वरदानाचे महत्व दि-३०-३-२०१७
Importance of Addiction Mukti / Nasha Mukti Awariyan and Vidyan Shap ki varadan
लोकस्वराज्य शैक्षनिक सामाजिक व बहुउदे्दशिय संस्था घेरडी संलग्न नेहरू युवा मंडळ बुरुंगलेवस्ती नं-१ घेरडी.ता:सांगोला जि: सोलापुर यांच्या वतीने विध्यार्थी/ विध्यार्थीनी (मुंलाच्या )कला गुनाना वाव देण्यासाठी आणी आजचा विध्यार्थी उद्याचा भावी नागरीक समजुन घेतलेला कार्यक्रम वक्रुत्व स्पर्धा त्यास्पर्धेचे विषय नशा मुक्ती/व्यासन मुक्ती आभीयान;विद्यान शाप की वरदान नशा मुक्ती/व्यासन मुक्ती करन्याचे कारन आज प्रत्येक गावात किंवा जगात विचार केलात तर ६० % पैक्षा जास्त कुटूंबातील लहानमुले मोठी मानसे व्यसनाच्या आहारी जाऊन कुटूंब ऊद्वस्त झलेले दिसत आहे त्यामुळे मुंलाचे शिक्षन पुर्ण होऊ शकले नाही त्यामुळे आर्धवट शिक्षन घेतल्यामुळे त्यांना नोकरी मिळने कटीन झाल्यामिळे परत तो मुंलगा व्यसनाच्या आहारी जातो आशे आनेक काळ आसेच चालत राहीले आहे तर व्यसन करन्याचे प्रमान वाढत राहनार त्यामुळे आनेक कुटूंब बेकार होतील बेकार झलेले कुटूंबातील लहानमुले मोठी मानसे चोरी मारामारी करू शकतो ही चोरी मारामारी थांबवन्यासाठी आणी बेकार झलेले कुटूंब कमी करणयासाठी संस्थेने पुढाकार घेऊन हे कमी करणयासाठी संस्थेने प्रतेक गावात नशा मुक्ती/व्यासन मुक्ती हे विषय ठेऊन लहान मुंलाच्या तोडुंन ऐकुन मोठ्ठया मनसामध्ये नक्कीच बदल होईल आणी हा लहान मुंलगा मोठ्ठा झाल्यावर कधीच व्यसन करनार नाही कारन त्याला लहानपनीच व्यसनाचे तोटे माहीत पडले होते व्यसनाचे तोटे मुलगा स्टेजवर सांगत होता त्या मुंलाचे वडील त्याचे नातेवाईक ऐकुन त्यांना नक्कीच वाटेल की आपला मुंलगा सगळ्या गावकर्याना सांगतो तर आपन व्यसन सोडून देऊया आशे आनेक मुले स्पर्धेमध्ये सहभाग घेतआसल्यमुळे आनेक वडील आणी त्यांचे नातेवाईक व्यसन सोडून दिलेले दिसतात त्याच बरोबर स्पर्धाचा दुसरा विषय विद्यान शाप की वरदान याचे करन की नशा मुक्ती/व्यासन मुक्ती झाल्यानंतर प्रतेकाच्या हाताला काम मिळण्यासाठी विज्ञ्नाचे केलेली प्रगतीची माहीती मिळण्यासाठी विद्यान शाप की वरदान हा विषय ठेवण्यत आला शेती मध्ये वेगवेगळी ऊपकरन वापरून शेतकरी/व्यपारी/ईतर सर्व सुखी /होऊ शकतो हे सुद्धा लहान मुंलानी या विषयाने सिद्ध करून दाखवले आहे
त्यामुंलाचे भाषन. नाटक. ,YouTube वरती संस्थेच्य नावाने ऊपलब्ध करून दिले आहे नशा मुक्ती/व्यासन मुक्ती करण्यासाठी आणी विद्यान शाप की वरदानासाठी केलेला छोटासा प्रयंत्न
त्यामुंलाचे भाषन. नाटक. ,YouTube वरती संस्थेच्य नावाने ऊपलब्ध करून दिले आहे नशा मुक्ती/व्यासन मुक्ती करण्यासाठी आणी विद्यान शाप की वरदानासाठी केलेला छोटासा प्रयंत्न
Nehru Yuva Mandal Burunglawsti No. 1 Gharadi affiliated to Public-Social Education and Societal and Multicultural Institutions. To: Sangola District: On behalf of Solapur, to give a chance to artize the art of the student (Vidyarthi / Vidyalini) and today's students will be considered as a future citizen. Varkranta Competition. / Bisan Mukti Abhiyan; Vidyaan Shap Ki Varadan Nasha Mukti / If you think of the reason for the liberation of Aasan today in every village or the world, then the small man in 60% of the family is seen to be addicted to the addiction and due to which the education of the child can not be fulfilled, due to proper education, he gets back to the person who gets it after getting a job. Hopefully some time has passed and addiction is addictive In order to reduce the number of family members and to reduce the number of unscrupulous families, the organization has decided to discontinue Nasa Mukti / Bisan Mukti in Pratak village by reducing the number of unsanitary fugitives. There will definitely be change in Mansa and this small child will grow He never had any addiction to adulthood because he knew the disadvantage of the child's addiction. The father of the son of Munshi, who was telling him about the stage of the addiction, would surely feel that he would leave his addiction if he told all the villagers, hopefully many children participated in the competition, so many fathers and their relatives The addiction has been abandoned as well as the competition Second topic Vidya Shap Ki boonan Karan Ki Nirasha Mukti / Bisan Mukti, to get the work done for the person's work, to get the information about the progress made in science, the topic is given as a boon. Different types of cultivation in the farmer / business / other can also be happy / Moolani has proved it in the subject
The speech of that man Drama , A small initiative aimed at liberating Nasa Mukti / Vyas, and promoting the Vidyan Shrap Ki, made available in the name of the organization on YouTube
The speech of that man Drama , A small initiative aimed at liberating Nasa Mukti / Vyas, and promoting the Vidyan Shrap Ki, made available in the name of the organization on YouTube